This site uses cookies.
Some of these cookies are essential to the operation of the site,
while others help to improve your experience by providing insights into how the site is being used.
For more information, please see the ProZ.com privacy policy.
या धाग्यावर मराठी टाईप करण्यासाठी कोणता प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर वापरली जातात/तुम्ही वापरता याविषयी चर्चा करुया. त्या अनुषंगाने मराठी टाईप करताना येणार्या अडचणी याविषयीदेखील चर्चा करता येईल.
Subject:
Comment:
The contents of this post will automatically be included in the ticket generated. Please add any additional comments or explanation (optional)
मराठी टाईप करण्यासाठी मी प्रामुख्याने बरहा (http://www.baraha.com/) चा वापर करते. बरहा वापरुन अक्षरश: कुठेही (वर्ड, एक्सेल पासून अगदी चॅट विन्डोमधेदेखील) मराठीतून टाईप करता येऊ शकतं. परंतु मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ’र्या’ हे अक्षर बरोबर दिसत नाही. r^yA असं टाईप करुनही ते ’र या’ (without space) असं दिसतं. हा प्रॉब्लेम कुणाला आला आहे का?
Subject:
Comment:
The contents of this post will automatically be included in the ticket generated. Please add any additional comments or explanation (optional)
Netra Joshi Canada Local time: 21:35 English to Marathi + ...
‘ऱ्या’ टाईप करण्याची पद्धत.
Dec 9, 2009
मला हा प्रॉब्लेम पूर्वी येत असे. पण आता येत नाही कारण word मध्ये ‘र्या’ दोन प्रकारे टाईप करता येतं .
पहिली पद्धत :- r^yaa आणि दुसरी पद्धत :- rxyaa
असं टाईप केलं की व्यवस्थित दिसतं. करून पहा.
Subject:
Comment:
The contents of this post will automatically be included in the ticket generated. Please add any additional comments or explanation (optional)
Gauree Damale India Local time: 10:05 English to Marathi + ...
तुमच्या शी चर्चा आवडेल.
Dec 9, 2009
मला नक्कीच तुमच्या बरोबर चर्चा करायला आवडेल कारण तुम्ही जो र लिहिण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. तो मला मान्य आहे. पण तुम्ही प्रोझ च्य सभासद आहात मी नाही मग मी चर्चेस पात्र ठरते का?
तुमच्या शी चर्चा आवडेल.
Subject:
Comment:
The contents of this post will automatically be included in the ticket generated. Please add any additional comments or explanation (optional)
धन्यवाद नेत्रा. मी तू सांगितलेल्या प्रकारे र्या टाईप करुन बघते आणि सांगते.
गौरी, तुझ्या पहिल्या प्रतिसादासाठी धन्यवाद. इथे चर्चेत सहभागी होण्यासाठी सशुल्क सभासद (paid member) असण्याची आवश्यकता नाही. बघ, तुझा हा मेसेज इथे दिसतो आहे की!
यानिमित्ताने मला बाकीच्यांनाही हेच सांगावसं वाटतंय की इथल्या चर्चेत सहभागी व्हायला तुम्ही प्रोझचे paid memberच असले पाहिजे अशी अट नाही. त्यासाठी इथे पक्त स्वत:च्या प्रोफाईलची नोंदणी करणे आवश्यक आहे. म्हणजेच sign in करणे आवश्यक आहे.
Subject:
Comment:
The contents of this post will automatically be included in the ticket generated. Please add any additional comments or explanation (optional)
बरहासंबंधिच अजून एक अडचण आहे ती म्हणजे 'application' 'apple' मधला अॅ कसा टाईप करायचा? (आत्ता इथे मी गमभन वापरुन टाईप केलाय). बरहामध्ये ऍ दिसतो. अॅ नाही...कुणाला माहिती आहे का कसा टाईप करायचा ते?
[Edited at 2009-12-10 07:54 GMT]
[Edited at 2009-12-10 07:55 GMT]
Subject:
Comment:
The contents of this post will automatically be included in the ticket generated. Please add any additional comments or explanation (optional)
Netra Joshi Canada Local time: 21:35 English to Marathi + ...
तुझ्या प्रश्नाचं उत्तर
Dec 10, 2009
नाही . मला पण हाच प्रॉब्लेम येतो आहे. पण हे कुणालातरी माहित असेल. मी शोधून बघते आणि कळलं तर नक्की सांगेन.
Subject:
Comment:
The contents of this post will automatically be included in the ticket generated. Please add any additional comments or explanation (optional)
मी बरहाच्या निर्मात्याला विचारुन पाहिलं. त्यांनी असं सांगितलं की बरहामध्ये सध्या अॅ टाईप करण्याची सोय नाही. पुढच्या रिलीजमध्ये त्याविषयी विचार करण्यात येईल.
Subject:
Comment:
The contents of this post will automatically be included in the ticket generated. Please add any additional comments or explanation (optional)
The leading translation software used by over 270,000 translators.
Designed with your feedback in mind, Trados Studio 2022 delivers an unrivalled, powerful desktop
and cloud solution, empowering you to work in the most efficient and cost-effective way.
Translate faster & easier, using a sophisticated CAT tool built by a translator / developer.
Accept jobs from clients who use Trados, MemoQ, Wordfast & major CAT tools.
Download and start using CafeTran Espresso -- for free